राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट सत्तेत आहे. या सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. विशेषतः अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही विरोधक करत आहेत.राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे.

Spread the love
[democracy id="1"]