दि.3,4, ऑगस्ट विदर्भ च्या काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज- पंजाब डख
राज्यात सर्वदूर पावसाचे वातावरण नाही
???? 5 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरेल .
???? 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पुन्हा राज्यभर पाउस सक्रीय होइल .
???? कुठेतरी राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन 13 ऑगस्ट पर्यत 22 मिनिट अर्धा तास पाउस होउ शकतो.
???? माहितीस्तव- राज्यात 3,4 ऑगस्ट विदर्भात व मराठवाडा तुरळक भागात रिमझिम पाउस पडेल . पण तो राज्यभर पाउस नाही विदर्भात तून एक कमीदाबाचा पटटा जात असल्यामुळे तो पाउस मध्यप्रदेश उत्तरप्रदेश ला जास्त पडणार आहे. विदर्भ व मध्यप्रवेश सिमेवरुण जात असल्यामुळे तो पाउस विदर्भात तुरळक ठिकाणी पडणार आहे. राज्यात सर्वत्र पाउस सध्या नाही.
???? आठ दिवसात शेतीचे मशागत , फवारणी, कोळपणी, करूण घ्यावी .
???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 03/ 08/2023
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)