हिवरखेड नगरपंचायत, नगरपरिषद करण्याचे खरे शिल्लेदार,
आमदार अमोल मिटकरी,व हिवरखेड गावकरी आहेत,
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सुद्धा वाटा आहे,तर आमदार भारकाळे यांनी श्रेय लाटण्यासाठी घेतला पुढाकार,
हिवरखेड ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये व्हावे गावाचा विकास व्हावा याकरिता गावांतील पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला, वेळोवेळी आंदोलने,करून आपल्या लेखणीतून लढा पत्रकारांनी सुरू ठेवला, परंतु पत्रकारांना नेहमी काही विघन संतोषी लोकांनकडून नाराजीचा भोगा मिळत राहिला, ऐनवेळी पत्रकारांना देवा सारखा माणूस म्हणजे आमदार अमोल मिटकरी सारखा खंबीर नेता लाभला व मिटकरी यांनी पत्रकारांच्या मागण्या करिता मंत्रालयात आवाज उठवला ,गावातील उपोषणकर्त्याला मंत्रालयानत सुद्धा या कामाकरिता नेले होते, नंतर काही दिवसांनी त्या काळचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून नगरपंचायतची घोषणा करून आणली, परंतु ज्यांना नगरपंचायत पाहिजे नव्हती अशा लोकांनी आमदार भारसाकळे यांच्या माध्यमातून नगरपंचायतवर स्थगिती आणली आणि हा मुद्दा थंड अवस्थेत पाडला, परंतु गावकरी व मिटकरी यांनी हा लढा सुरूच ठेवला, आकोट शिवसेना प्रमुख राहुल कराळे,यांनी सुद्धा शिवसेना मुख्यमंत्री शिंदेजी यांना या विषयाचे पत्र देऊन नगरपंचायत नगरपरिषदची मागणी केली, विविध स्थरावर गाव तापले व गावकऱ्यांनी भारसाकळे यांचे निवासस्थान गाठले यांनी जॉब विचारला तर भारसाकळे यांना त्यांचा काऱ्यकाळ काढायचा होता, म्हणून त्यांनी उपस्थित नागरिकाना नगरपरिषदचे चॉकलेट दिले , तरीही मात्र गावकऱ्यानि नगरपरिषदला होकार देऊन त्याचा लढा सुरू ठेवला, तसेच या जुलै महिन्यात गावातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार भारसाकळे यानि पत्रकार परिषदेत सांगितले होते, की नगरपरिषद हे ४ पाच म्हहीन्यात होऊन जाईल, म्हणहेच त्यांना त्याचा व त्याच्या पार्टीच्या हिवरखेड उपसरपंच व जी,प,सदस्य याचा कार्यकाळ काढायचा होता, परंतु त्यांना हे माहीतच नाही की संध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे,गावकरी मिटकरी यांच्या टच मध्ये रात्र दिन लढा देत आहेत, आणि मिटकरी हे अधिवेशनात हा मुद्दा रेटून बसले आहेत, अशातच याच महिन्यात २६ जुलैला आमदार मिटकरी यानि हा मुद्दा पुन्हा अधिवेशनात रेटून धरला, आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मिटकरी याना हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषद मध्ये करत असल्याचे पत्र दिले,व ते पत्र मिटकरी यांनी हिवरखेड पत्रकार संघाला शोशल मीडियाच्या माध्यमातून दिले, व गावकरी पत्रकारांनि जल्लोष साजरा केला, आता खोटे श्रेय लाटण्याने कार्य मोठे नेते करत असल्याचे दिसून येत आहे, गावकरी म्हणतात आम्हाला माहिती आहे, याचे खरे शिल्लेदार कोण आहेत, खोटे श्रेय लाटणाऱ्या लाटु द्या नाहीतर ते काळ्या करतात, त्यांना हो ला हो लावा, आमचा लढा शासनानि मजूर केला, आम्ही समाधानि झालो, नंतर पुढे निवडणूक मध्ये आम्ही खऱ्या श्रेऱ्य दात्यालाच आमचं अमूल्य मत देऊ,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)