कार्यकर्ता निशांत राठोड यांनी स्वतःच रक्ताने अजित दादांना पत्र लिहले आहे.

कार्यकर्ता निशांत राठोड यांनी स्वतःच रक्ताने अजित दादांना पत्र लिहले आहे.

आज महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगळे वळण घेतले आहे यात विकासाच्या मुद्यांवर अजितदादांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 1952 पासून अपराजित नाईक परिवार यांनी अजितदादा सोबत जाण्याचे कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतले विकासाच्या मुद्यावर गेलेले युवा आमदार इंद्रनिल भाऊ यांना मंत्री पद देण्यात यावे करिता इंद्रनिलभाऊ नाईक याचे एकनिष्ठ कार्यकर्ता निशांत राठोड यांनी स्वतःच रक्ताने अजित दादांना पत्र लिहले आहे.

Spread the love
[democracy id="1"]