ओमशांती मूख्य शाखा येथे गुरु पौर्णिमेनिमित्त परमगुरु परमात्मा ला ञिवार मानाचा मूजरा

ओमशांती मूख्य शाखा येथे गुरु पौर्णिमेनिमित्त परमगुरु परमात्मा ला ञिवार मानाचा मूजरा

हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेडच्या मूख्य ओमशांती शाखेत मूख्य संचालीका ब्रह्माकुमारी रश्मीदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरू पौर्णिमीनिमित्त
दि.3जुलैला शुभ वातावरणात परमपिता शिव परमात्य्म्याला अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी संचालिका ब्रह्माकुमारी रश्मीदिदी ज्योत्सनादिदी. श्रीमती गंगुबाई ईलरकार श्रीमती बेलुरकर श्रीमती नालतबाई सौ डाॅ तारापुरे सौ अनिता नेव्हारे श्रीमती चंदाताई सौ मंदाताई फोप्से श्रीमती अढिया सौ कराळेताई सौ राऊत,सो बोडखेताई श्रीमती नंदा सवदे वेनूबाई देवीदास फोप्से मनोहर दुंतोडे,देवीदास ईखार रमेश येऊल धूळेदादा वीनोद भाई,अनिल राऊत प्रकाश इखार संतोष शर्मा,विलास झगडे,गजानन येऊल, सौ येऊल श्रीमती डांगे देवीदास डांगे मोहन मानसेता ईत्यांदीच्या हस्ते रश्मी दिदीचा सत्कार सत्कार केला तर यावेळी शिवबाबांच्या मुरली व ज्ञानगित गाऊन यथोचीत मान्यर प्रसन्न झाले केले. दीदींनी गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट केले. भारत देश हा अध्यात्मिक ज्ञानाने संपन्न आणि समृद्ध असुन.शुद्धस्वरूपातील ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्यापिढीकडे देण्याचे कार्य गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून दिल्या जाते.सनातन धर्माला अनूसरुन गुरूला मोठे महत्व आहे. गुरूशिवाय कोणतेही ज्ञान संपादन करता येणे शक्य नाही. गुरु कडून म्हना किंवा मार्गदर्शकाकडून आपण नेहमी काहीतरी शिकत असतो त्या सर्वं ज्ञान देण्याऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.असे दिदीनी सांगितले जेष्ठ महीला बेलुरकर यांनी सूद्दा अतीथी म्हनुन मार्गदर्शन केले
करण्यात येते. गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वं ग्यानप्राप्तानी ब्रम्हकूमारी रश्मीदिदीचा यथोचित सत्कार केला.तर कार्यक्रमाला हिवरखेड ओमशांती शाखेचे बहुसंख्य ब्रम्हकूमार , तथा बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शाखेत गूरुपुर्णीमा साजरी केली.

Spread the love
[democracy id="1"]