आज दिनांक 25/6/2023 रोजी सकाळी 9 वाजता कुर्षी सजीवनी आतर्गत कुर्षी पिक त त्र प्रसार दिन साजरा करण्यात् आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा वर्षा ताई कोरपे सरपंच वरुड बू हे होते यावेळी कुर्षी विभागाचे योजना व आपत्कालीन पिक आपत्कालीन पिक नियोजन बद्दल सविस्तर मार्गदशन कुर्षी सहाय्य्क श्री वासुदेव भगवान भोई साहेब यांनी माहिती दिली यावेळी मिनिकीट चे वाटप सौ वर्षा कोरपे याच्या हस्ते झाले यावेळी गावातील शेतकरी संदीप सिह बघेले शुभम टाकुर भीमाराव पुंडकर रमेश कोरपे हर्षद पाठक संजय पाठक संतोषिह टाकुर इ गावातील शेतकरी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)