ग्रा.प. पिंपळखुटा ता. दर्यापूर येथे आमदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर १५६ गावे / २ शहरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करणे अंतर्गत कामाचे नाव – पिंपळखुटा ता. दर्यापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी प्रामुख्याने – मा. श्री. बाळासाहेब हिंगणीकर माजी सभापती जि.प. अमरावती ) , मा. सौ. वंदनाताई रत्नाकर करूले ( माजी जि.प. सदस्या ) , मा.श्री.प्रदिपभाऊ देशमुख ( माजी सरपंच. येवदा ) , मा. श्री. अशोकभाऊ प्रभे ( सरपंच ग्रा.प. पिंपळखुटा ) , मा. श्री. अनंत कंकाळे ( उपसरपंच ग्रा.पं. पिंपळखुटा ) प्रशांत कंकाळे ,बाळासाहेब कंकाळे, प्रवीण ग . पोटभरे, प्रवीण प्रभे, सागर वाकोडे, विनोद कंकाळे, शिवदास कराळे, पंकज पोटभरे, रोशन ढोरे, महेन्द्र कंकाळे,तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य, सचिव , आशा वर्कर व समस्त गावकरी मंडळी या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)