सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथील चौकात एसटीने कारला धडक दिल्याने भीषण अपघात

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथील चौकात एसटीने कारला धडक दिल्याने भीषण अपघात

प्रतिनिधी – पांडुरंग नवले सांगोला

अपघातात कारमधील दोघेजण गंभीरित्या जखमी असून कारच्या अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी धडक दिलेले एसटी चालक विजय पानसकर राहणार सातारा याच्यावर गुन्हा नोंद केले सोमनाथ शिंदे आणि दाजी केदारी पाटील हे कारमधून भावाच्या मुलीच्या लग्नासाठी जागते त्यावेळी शेरेवाडी चौकात त्यांना एसटीने धडक दिली अपघातात त्यांच्या डोक्याला छातीला तसेच डोळ्याजवळ मार लागला असून कार मधील दोघेजण गंभीरित्या जखमी झाले आहे

Spread the love
[democracy id="1"]