सुधाकर पाटील भारसाकळे यांनी बजावला शेतकरी जिनिंग फॅक्टरीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

सुधाकर पाटील भारसाकळे यांनी बजावला शेतकरी जिनिंग फॅक्टरीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

दर्यापूर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग फॅक्टरी या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम गेल्या महिन्याभरापासून लागला असून आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस होता यावेळी तालुक्यातील मतदारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला तर नगरपरिषद जु मो शाळेमध्ये आज अमरावती जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी खुद्द मतदान केंद्र गाठत आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदार व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]