भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा ग्रामीण व शहर ची बैठक संपन्न
संजय गवळी प्रतिनीधी
मोदी जी महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दौरा व. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे , मा श्री रणधीरभाऊ सावरकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष भाऊ शिवरकार भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठक संपन्न…
उपस्थित मध्ये संतोष शिवरकार युवा मोर्चा जिल्हा भाजप जिल्हा सचिव संजय शर्मा,प्रवीण डीक्कर सरचिटणीस भाजयुमो जिल्हा,भाजप सरचिटणीस सतिश जयस्वाल, गजानन गायकवाड, भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, शहर अध्यक्ष गणेश इंगोले ,विजय बोर्डे गोकुळ हिंगणकार, विशाल कोकाटे, शिवा खाडे,ऋषभ ठाकूर,राहुल झापर्डे, विशाल ठाकरे,धीरज नेमाडे, कमलेश बायड, अतिक भाई,रफिक भाई,सचिन वासनकार,आदित्य खरपकार,धीरज बकाल,भाजयुमो चे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)