बगाडा पुल कार्लाफाटा येथे आठ बैल ,गोरे कत्तलीसाठी जाताना हिवरखेड पोलीसाकडून जप्त.
तीन आरोपीना अटक.
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड पोलीस स्टेशन ला कार्यरत पो ऊप निरक्षक संदीप बंजरग बालोद यांना मिळालेल्या गूप्त माहीतीच्या आधारे हिवरखेडचे ठानेदार विजय चव्हान यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशनच्या स्टाॅफ व पंचाच्या मदतीने नाकाबंदी केली असता राञी8/6/23च्या राञी 00:30 ते 2च्या दरम्यान . आरोपी क्र(1) फाजील बेग अकील बेग वय वर्ष 30 वर्ष रा ईंदिरानगर .(2)अब्दूल शरीफ अब्दुल लतिफ वय वर्ष36 रा धूलघाट ता धारणी जी अमरावती (3) अब्दुल शारीक अब्दुल जफर वय वर्ष21 रा.लकी काॅलनी हिवरखेड ता तेल्हारा हे सर्व आरोपी हे त्यांच्या ताब्यातील अशक्त व ऊपाशी पोटी बैल, गोरे यांना निर्दयतेने मारहान व जख्मीकरुन कत्तली करीता घेऊन जात असताना कीमंंत अदाजे 74.000 हजार रुपयाचे मिळून आले वरुन सदर बैल तसेच विना नंबर प्लेट ची जिचा चेसीस नं MD2A76 AY3KWH21126 ईंजीन नंबर PFYWKH14521 जुनी वापरात असलेली बजाज प्लेटीना काळ्या रंगाची मोटर सायकल कीमत अदांजे50.000 हजार रुपये बांबूच्या काठीचे पुराने किमंत 50.00 रु असा ऐकुन 1,24.050 चा माल वरील आरोपी जवळुन पंचा समक्ष जप्त करुन वरील आरोपी वर हिवरखेड पोलीस स्टेशनमधे अपराध नं. 213/2023 चे कलम 5,5(अ),9, 9,(अ) महाराष्ट प्राणी सरंक्षण अधिनियम नूसार गुन्हा नोंदवन्यात आला असून ठानेदार विजय चव्हाण व त्याचे सहकारी पुढील तपास करीत आहेत
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)