आकोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्चा वतीने आकोला जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीनजी देशमुख यांच्या वाढदिवसा

आकोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्चा वतीने आकोला जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीनजी देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्य अग्रेसन भवन येथील परिसरात रत्तदान शिबीरात 151 रत्तदात्यांनी केले रत्तदान.

अकोट तालुका प्रतिनीधी संजय गवळी

अकोट तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितिनजी देशमुख यांच्या वाढदिवसा निमीत्य रत्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी
सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा,आ.संजय गावंडे, यांनी छञपती शिवाजी महाराज व वंदनीय श्री बाळासाहेबाजी ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुण हारार्पण करुन शिबीराचे उटघाटन केले सामूहिक अभिवादन करून केली.यावेळी श्री हनुमान मंदिरात आ,नितीन देशमुख यांच्या दीर्घायुष्य करिता सामायिक प्रार्थना करण्यात आली, यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी शिवसेना सतत सामाजिक कार्य करते त्यामुळे जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे असे मनोगत व्यक्त त्यांनी केले व आ,नितीन देशमुख यांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे माज्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करून सर्वात मोठे कार्य केले तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्या बाबत याचा मला अभिमान आहे तसेच माजी आ संजय गावंडे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी उपजिल्हाधिप्रमुख दिलीप बोचे ज्ञानेस्वर मैसने योगेश पाटील वानखडे अकोला शहर प्रमुख राहुल कराळे ,जिल्हा समन्वयक शाम गावंडे,ब्रम्हा पांडे तालुका प्रमुख,मनिष कराळे शिवसेना गटनेते विक्रम जायले विधानसभा संघटक शहर प्रमुख अमोल पालेकर व मनोज खडारे जगन पाटील निचळ जि प सदष्य साहेबराव भगत राजु मोरे जी,प सदस्य डॉ प्रशांत आढाउ संजय गयधर डॉ इंगोले सुनील रंदे रोशन पर्वतकार कार्तिक गावंडे राहुल पाचडे सुभाष सुरत्ने,कमल वर्मा प्रथमेश बोरोडे अनुप आसतकर निखिल निमकार प्रणव अस्वार भारत वाळके प्रफुल्ल बोरकुटे पप्पू थोरात गोलू अहिर गोपाल कावरे विजय ढेपे,प्रशांत येउल अतुल पांडे सुनील बोचे अनिकेत कुलट योगेश सुरत्ने अमोल बदरखे मनोज सोनोने संतोष हिवरे सरपंच मक्रमपुर दिनेश बोचे शैलेश इंगोले मोती जेसवणी जीतु चडालीया रमेश सोनोने शीवा गोटे राहुल झामरे सरपंच संजय भट्टीृ सोपान साबळे प्रफ्फुल बदरखे राहुल जायले अमोल बदरखे राजुभाउ सोनोने सुनिल आवारे सोपान साबळे ,गजानन चौधरी प्रतीक सरदार दिपराज खडांरे आदित्य अंबडकार अजय केदार पवन कतोरे रुषकेश राऊत गुलशन धांडे सागर घनबाहादुर पीटु वानखडे राहुल रजाने सतोष सरकटे युवराजसिग ठाकुर . सुनिल पऊल राजु थोरात बाळु शिदे गोपाल कावरे संजय गयधर कमल वर्मा बच्चू भगत तुषार शिंदे शुभम दासोडे आकाश सिडम रोहित मोरे आकाश जाधव शिवा चौधरी गणेश थोरात बंडू बोरोकर शुभम जाधव अरुण सोनटक्के गजानन कोलखेडे मिलिंद ब्रेरे ठिया रवी मिसळकर प्रशांत येऊल राजू सविकार मान्यवरांसह अनेक आजी माजी शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,युवासैनिक तसेच इतर सर्व पक्षीय हितचिंतक व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जवळपासा १५१ लोकांनी रत्तदान केले सदर रत्तपेटी जी एम जी आकोला यांची चमू उपस्थीती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधीकारी प्रमुख सहकार्य यावेळी लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढेपे तर आभार प्रदर्शन प्रा, प्रवीण बोन्द्रे यांनी केले.या प्रसंगी शिवसेनेचे उपजील्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसेनेने 80% समाजकारण व 20%राजकरण हा ध्यास घेवुन शिवसेना कार्य करत असते व यापुढे ते ताकदीने करू यावेळी भावना व्यक्त केली सदर शिबीर शिवसेना आकोला सर्पक प्रमुख खा.अरविदजी सावंत प्रकाशजी शिरवाडकर जील्हा समनवयक माजी आ.गजानन दाळु गुरुजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

Spread the love
[democracy id="1"]