सात जन्म हाच पती मिळावा
वटसावीञीचीच्या पुजनातुन खुलासा .
सनातन धर्माला अनुसरुन चालत आलेली परंपरा वटपुर्णिमा पुजन या दिवशी स्ञीया ऊपवास धरतात तर नटुन थटुन गावातील जीथे वड निब,पींपळ ञीवेनी संगमाचे झाड असेल कीवां दिर्घ आयुष्य असलेले वडाचे झाडाद्वारे भरपुर आक्सिजन मिळनारे व दिर्घायुषी असलेले वडाचे झाडाला खूप महत्व आहे तर अशा या वटवृक्षाचे स्ञीया मनोभावे पुजन करतात त्या झाडाला रील धागा म्हनजे दोरा धाग्याद्वारे सप्त फेर्या मारतात अंखड सौभाग्यवती म्हनून सात जन्मापर्यत हाच पती असावा अशि मागणी म्हनजे सात जन्म म्हनजे बारा वर्षाचा तप म्हनजे ऐक जन्म असे सात जन्मापर्यत म्हनजे वयाचे चौर्याशी वर्ष तर सोळाव्या वर्षि लग्न होते असे शंभर वर्ष पर्यंत मी यांची व हे माझे पती राहूदे असा अर्थ होय अश्या या वट सावीञी पौर्णीमेला स्ञीया औक्षण करतात तर सध्यांकाळी पतीदेवाच्या पायापडून पंच पक्वान्न आमरस असा नैवेद्याचे वटवृषाला दाखवुन ऊपवास सोडतात असा हा वटसावीञीच्या पुजनात आसरामाता महिला मंडळ बचत गटाच्या, सौ ऊज्वला नेरकर सौ लिलाबाई अढाऊ सौ सुमनबाई सोनोने सौ पुजा ऊगले सौ वनीता नेरकर, शूभांगी अढाऊ पुजा अढाऊ,सौ पदमा ऊगले सौ अल्का सपकाळ, सौ सुनीता भड, सौ तायडे सौ बेलुरकर सौ वानखडेताई, सौ सुनिता वानखडे, हर्षा बांते ,सौ अंजली नेरकर ईत्यादी महीलानी भर ऊन्हात बाहेर आच्छादन करून वट सावीञी पुजन करुन सन साजरा केला
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)