येवदा येथे बियाणे वितरण सोहळा शेतकऱ्याची बियाण्याकरता लगबग

येवदा येथे बियाणे वितरण सोहळा
शेतकऱ्याची बियाण्याकरता लगबग

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

यावर्षी कपाशी पिकाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही, भाव मिळेल या आशेवर आजही शेतकऱ्यांच्या घरांमध्ये हजारो क्विंटल कापूस भरून ठेवला आहे, तरी सुद्धा येवदा व परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भरगच्च पीक देणारे अजित 155 या बियाणाची पसंती दर्शविली आहे, शेतकऱ्यांनी पाऊस येण्याआधी च बियाणेची खरेदी सुरू केली आहे, येवदा येथील अशीच कृषी केंद्राचे संचालक नानासाहेब कळमकर अजित सीड्स बियाण्याचे मॅनेजर संजय गाडे साहेब अनिल दखणे दीपक देशमुख यांच्या हस्ते परिसरातील शेतकऱ्यांशी हितगुज करून त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील शेतकरी तुळशीराम करुले शिवकुमार अग्रवाल देविदास पाथरकर भास्कर महल्ले रवींद्र मामनकर नारायण डिके देवेश वडाळा प्रकाश अग्रवाल सचिन कडू रवींद्र दाळु अशोक गुप्ता यासारख्या असंख्य शेतकऱ्यांनी अजित 155 अजित 5बियाण्याची खरेदी केली , सर्व शेतकऱ्यांनी अजित155 व अजित 5 बियाणे ची भरपूर मागणी केली तर बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे,

Spread the love
[democracy id="1"]