पंजाब डख आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी पाहायला विसरू नका

पंजाब डख  आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे केली नाहीत अश्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटपून घ्या. कारण कि पावसाला १० दिवसच शिल्लक राहिलेत. अचानकच मान्सून येणार आहे.पाऊस पाऊसाच काम करतोय आपण आपल्या शेतीची कामे केली पाहिजेत. आता काय शेतीचे कामे करा १० दिवसच शिल्लक राहिलेत.त्याच्यानंतर राज्यात २९ मे, ३० मे, ३१ मे आणि १ जूनला राज्यात वादळीवाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे. हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.त्याच्यानंतर परत ५ जूनला मान्सूनच आगमन व्हायलय म्हणजे ५ जूननंतर मान्सूनचाच पाऊस येणार रे पण तो मान्सूनचा पाऊस ८ जूननंतर महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे.

Spread the love
[democracy id="1"]