तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाई आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाई आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

आज दर्यापूर तालुका काँग्रेस कमेटी कार्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी काँग्रेस कार्यालय दर्यापूर येथे सुधाकर पाटील भारसाकळे अध्यक्ष जि.मध्यवर्ती बँक अमरावती तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर यांच्या प्रमुख उपस्थित साजरी करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित असलेल्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रम सुरू करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित सुधाकर पाटील भारसाकळे सुनील पाटील गावंडे
सभापती कृ.उ.बा.स.दर्यापूर अभिजित देवके अध्यक्ष खरेदी वि.सं. दर्यापूर ईश्वरभाऊ बुंदेले,राजेंद्रपाटील वढाळ,साहेबरावजी भदे,गजानन देशमूख निशिकांत पाखरे,जम्मूभाई पठाण,भारत आठवले,दत्ता कुंभारकर,अतिश शिरभाते, मनोज बोरेकर,प्रकाश चव्हाण,वारीस सेठ,रामेश्वर तांडेकर,अस्लम घाणीवाले,बबलू कुरेशी,सिकंदर भाई,अज्जू पठाण तसेच काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]