महर्षि वाल्मिकी सायन्स अँड आर्ट्स ज्युनिअर कॉलेज , सामदाचा 100 टक्के निकाल

महर्षि वाल्मिकी सायन्स अँड आर्ट्स ज्युनिअर कॉलेज , सामदाचा 100 टक्के निकाल

शालेय विश्वस्त मंडळांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक आयुष सतीश तराळ 79.80% गुण मिळवत प्रथम क्रमांकावर

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

काल इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महर्षि वाल्मिकी सायन्स, आर्ट्स ज्युनिअर कॉलेज , सामदाचा 100 टक्के निकाल लागला आहे यशाची परंपरा कायम ठेवत आयुष सतीश तराळ 79.80% गुण मिळवत हा विद्यार्थी महर्षि वाल्मिकी कॉलेजमधून गुणानुक्रमे प्रथम आला आहे
तर कु. नेहा गजानन सरदार 71.67% गुण मिळवत द्वितीय ठरली. हर्षल दिनेश वाघमारे 70.63% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे उत्तीर्ण झालेल्या व प्राविण्य प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय विश्वस्त मंडळांनी व वर्गशिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले . संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, प्राचार्य व त्यांचे सहकारी शिक्षकांनी मेहनत घेत विद्यार्थी प्राविण्य प्राप्त केले आहेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्राचार्य व वर्गशिक्षक यांनी कौतुक करत पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love
[democracy id="1"]