शाळेला देगणी देवून साजरा केला बाळासाहेब आंबेडकर व सत्यपाल महारांजाचा वाढदिवस

शाळेला देगणी देवून साजरा केला बाळासाहेब आंबेडकर व सत्यपाल महारांजाचा वाढदिवस

प्रतिनिधि संजय भटकर तेल्हारा तालुका

अडगाव बु जिल्हा परिषद शाळा येथे गोपालभाऊ कोल्हे यांनी अनोखा उपक्रम राबवला वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या स्वाभीमान सप्ताह अंतर्गत आज परिषद महाविद्यालय अडगाव बु शाळेच्या वाचनालयाला पंचवीस हजार रुपयांचे किमंतीचे JEE व NEET चे पुस्तके व डिजिटल रूम खर्च करीता वीस हजार रुपये दिले. सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा त माजी सभापती तेल्हारा गोपाल भाऊ कोल्हे महाविद्यालयाचे प्राचार्य चारुदत्त मेहरे तसेच जिल्हा परिषद विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास भाऊ वानखेडे त्याचप्रमाणे योगेश मालगे पत्रकार दिपक रेळे तसेच या विद्यालयाचे कनिष्ठ सहाय्यक महेंद्र वानखडे तसेच इतर सर्व शिक्षक कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]