व्हाईट गोल्ड ट्रस्ट संभाजीनगर च्या वतीने सहकारी गजानन जाधव यांचे शेतकरी चर्चासत्र
बालासाहेब सुर्यवंशी अभिजित टिपले गजानन जाधव यांच्या एस एम एस सुविधा व कपाशी विषयक तंत्रज्ञान चर्चासत्र अडुळा बाजार येथे घेण्यात आले त्यावेळी अडुळा बाजार येथील शेतकरी नरेंद्र कुंडलवाल यांच्या घराच्या परिसरात जवळ शेतकऱ्यांना चर्चासत्राद्वारा माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकरी प्रकाश हिरुडकर नरेंद्र भिसे नरेंद्र कुंडलवाल राजू कुंडलवाल व इतर शेतकरी उपस्थित होते त्यावेळी शेतकऱ्यांना माहिती डायरी वाटप करण्यात आली व गजानन जाधव यांनी लाईव्ह कार्यक्रम द्वारा शेतकऱ्यांसोबत चर्चासत्र केले समस्त गावकऱ्यांच्या वतीने गजानन जाधव यांचे आभार मानले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)