आरोग्प सेवा हिच ईस्वर सेवा  जिल्हाप्रमुख गोपाल दातकर

आरोग्प सेवा हिच ईस्वर सेवा  जिल्हाप्रमुख गोपाल दातकर

संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी

आरोग्य सेवा ही ईस्वर सेवा आहे हेच कार्य शिवसेना सतत करत असते माझा वाढदिवसा निमित्य जर एकही कींवा पाचही गरजु लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली तर माझा वाढदिवस हा सार्थक ठरेल असे उदगार शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर येथील वरूळ जवुळका येथील आरोग्य शिबीरात सत्कार सभारंभास काढले.तसेच माजी आमदार संजय गावंडे यांनी गोपालभाऊ दातकरांचा पुढचा वाढदिवस आमदार म्हणुन साजरा करु असे सत्कार प्रसंगी शुभेच्छा दिल्या तसेच गोपालभाऊ दातकर यांच्या सहपरीवाराने शिवसेनेसाठी आपले मोलाचे योगदाम दिले आहेत.यासाठी गोपाल भाऊचा गौरव करणे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी सत्कार समारंभात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर उपस्थीत डाॅ.कमल नारायन जयस्वाल सरपंच शिलाताई अवचार,ब्रम्हा भाउ पांडे,विक्रम जायलेा,डाॅ,प्रशात अढाउ,मनोज खंडारे ,मनिष कराळे,राहुल पाचडे, ज्ञानेस्वस बोरोकर, कमल वर्मा, अक्षय वाघोडे, विजय ढेपे,रोशन पर्वतकार , तर कार्यक्रमाचे संचालन व आभार मनिष कराळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश अवारे, अनंता नेहटकर,गोपाल गवई ,संदीप रामेकर,अंकीत अवारे,केशव ठाकरे, दीपक शेटे,बाळू सोनटक्के,राहुल सिरसाट,अमोल शेटे, विठ्ठल पाचपोहे, वैभव पडोळे,सोपन सोनोने,सोपान आवारे,निलेश पडोळे,साहेबराव धारपवार,नारायनभाउ गवळी,प्रकाश धनबहादुर,प्रकाशभाउ सोनटक्के, प्रविण अभोरे,अरुन सोनटक्के,जगदेव अवचार दिपक अभोरे,पवार प्रमोद, धांडे,उल्हास पाटील इ,शिवसैनिक उपस्थित होते तसेच यावेळी गोदावरी फाउडेशंन यांची सर्व डाॅ,व सहकारी चमु यांनी शिबिरात दोनशे लोकांची तपासणी केली व लवकरच ज्याचे ऑपरेशन करायचे आहे त्यांचे जळगाव येथे करणात येईल या शिबीरास लोंकाचा चांगला प्रतीसाद मिळाला हे शिबिर शिवसेनेचे वतीने आयोजीत करण्यात आले होते.

Spread the love
[democracy id="1"]