ग्रा.पं. चिंचोली रहिमापूर ता. अंजनगाव सुर्जी येथे आमदार बळवंतभाऊ वानखडे ( दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्र ) यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर स्थानिक विकास आमदार निधी सन 2022-2023 अंतर्गत ग्रा.पं. चिंचोली रहिमापूर मध्ये श्री. अरूण मुंडोकार यांच्या घरापासून ते संजय मुंडोकार यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे या रु ७ लक्ष निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळेस प्रामुख्याने मा.श्री. अनंत साबळे ( माजी उपाध्यक्ष जिल्हा सह. बँक अमरावती ), मा. प्रमोदभाऊ दाळू ( अध्यक्ष ता. काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी ) तसेच सरपंच , उपसरपंच व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळा उपस्थित होती.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)