जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मारसुळ येथे छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मारसुळ येथे छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

आज दिनांक ६-५-२०२३रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मारसुळ येथे सकाळी ८-००वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून हार अर्पण करण्यात आला तसेच शाळचे मुख्याध्यापक श्री ए.बी.गंगाथळे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवनचरितावर शाळेतील विद्यार्थ्यांना माहीती व तसेच पुढील शिक्षणा सत्रातील विद्यार्थीना गुणपत्रिका वाटप शाळेच्या वर्ग शिक्षका मार्फत वाटप केल्या यावेळी शाळेतील विद्यार्थिनी भाषण करण्यात आले या कार्यक्रमाला श्री शिवाजी भिमराव घुगे शाळा व्यवस्थापन समिती सदष्य माणिकराव भेंडेकर शिवाजी सारंगधरराव घुगे प्रकाश गोविंदा घुगे नंदकुमार घुगे प्रमोद जयसिंगराव सांगळे शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.बी.गंगथळे व श्री एम.एस.बाहे सर झरेकर सर पेठनकर सर कवले सर बळवंत सांगळे ग्रामरोजगार सेवक अंगणवाडी सेविका शाळेतील शिक्षक विद्यार्थी संदिप घुगे योगेश निगोत उल्हास भेंडेकर गावातील मंडळी तसेच या कार्यक्रमाला सुत्रसंचलन श्री मनोहर बाहे सर यांनी केले.

Spread the love
[democracy id="1"]