सर्वेश गणोरकर व मित्र मंडळ प्रतिष्ठान सन्मान समारंभ 2023

सर्वेश गणोरकर व मित्र मंडळ प्रतिष्ठान सन्मान समारंभ 2023 तर्फे आयोजित अभियंता भवन अमरावती मध्ये पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल पत्रकार महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी यांना मराठी चित्रपट दिग्दर्शक श्री प्रितम पाटील मुंबई, माजी महापौर अमरावती महानगर पालिका सौ. किरणमाई महल्ले, राजाराम प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, संस्थापक अध्यक्ष राज्यशास्त्र परिषद महाराष्ट्र राज्य चे सुमित पवार, यांच्या उपस्थित व हस्ते सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

Spread the love
[democracy id="1"]