संदीप सर आपणा विषयी जितकं लिहावं तिथक कमीच आहे आपल्या शाळेतील व शिवाजी शिक्षण संस्थेशी प्रामाणिकता व आपल्या विद्यार्थाला पुढे नेण्याचे काम

संदीप सर आपणा विषयी जितकं लिहावं तिथक कमीच आहे आपल्या शाळेतील व शिवाजी शिक्षण संस्थेशी प्रामाणिकता व आपल्या विद्यार्थाला पुढे नेण्याचे काम ,संस्थेचे नाव पुढे नेता कसे येणार हे सतत धडपडत असतात कर्तव्यदक्ष एन सी सी ऑफिसर म्हणून शिवाजी ब. ऊ. मा. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे कार्यरत आहे या ते खूप वर्षांपासून या शाळे मध्ये आहे माजी विद्यार्थी असो की विद्यार्थी आज मोठ्या संख्येने अधिकारी पदावर कार्यरत आहे हे सगळ होऊ शकले फक्त संदीप इंगोले सर यांच्या मार्गद्शनाखालीच कारण सर फक्त शाररिक शिक्षक च नाही तर एन सी सी ऑफिसर सुध्या आहे त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य ठिकाणी व योग्य वयात मिळणं हे खूप महत्त्वाच आहे मुलांना शाळेत यायला पैसे नसायचे त्यांना ते पैसे देत असत व ज्यांना ते स्पोर्ट्स आवडत असे त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाची भूमिका बजावत त्यांच्यासाठी ते स्टेट व नॅशनल लागलेल्या मुलांना सोबत घेऊन स्पर्धा ठिकाणी खेळण्यासाठी घेऊन जायचे ते पण स्वतः चा खर्चाने ते मुलांना जे हवं ते घेऊन द्यायचे आज तेच मुले आज आर्मी ऑफिसर, आर्मी फोजी, हवलदांर , दरोगा , पोलीस पी एस आय ,डेप्टि , सपोर्ट मध्ये पण आज 100% आहे सामजिक व राजकीय पक्ष नेते अशा अनेक़ पोस्टिंग वर शाळेचं माजी विद्यार्थी वेगेगळया क्षत्रात सरांच्या मार्गदर्शनामुळे आज मुले या क्रीडा शैक्षनिक शेत्रात कार्यरत आहे मुलांनाच्या आवडीचे व क्रीडा शेट्रात ????क्रीडा विषयाचे नांव यशोशिखरावर पोहचविण्यासाठी सतत धडपडणारे आपले दिलदार व आपल्या. स्वभावातून मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सर्वांना आपल्या विश्वासात घेऊन काम करणारे आमचे प्रिय श्री संदीप सर एक मित्र, मार्गदर्शक आणि वेळप्रसंगी आपले नातेवाईक म्हणूनही भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या संदीप इंगोले सरांसाठी “बंद हो जाये सब दरवाजे नया रास्ता दिखाते है गुरु || सिर्फ किताबी द्यान नही . जिवन जीना सिखाते है गुरु” अशा माझ्या गुरुला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
✍️ अमर खंडारे
माजी विद्यार्थी
04/05/23

Spread the love
[democracy id="1"]