हिवरखेड टी पॉईंटवर पाण्याची पाईपलाईन फुटली

हिवरखेड तेल्हारा मार्गाचे काम सुरू असताना तेल्हारा, सोनाळा, आकोट, अशा तीन मार्गाना जुळणारा हिवरखेड टीपॉईंट या पॉइंटवर जेसीबी काम करत असताना वारी धरणांतुन होणार पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, ही पाईपलाईन संबधित यंत्रणेने तात्काळ दुरुस्त करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी प्रवाशी वर्ग करीत आहे,पाण्याची नासाडी दूर दूर म जावावि याकरिता जेसीबीने आपला हात त्या पाण्याच्या स्फोटवर काही वेळ धरून ठेवला, संबधित यत्राना ही नासाडी थाबवेल अशी आशा प्रवाशी वर्ग करीत आहे,

Spread the love
[democracy id="1"]