शिराळा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार संपन्न.

 

शिराळा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार संपन्न. शिराळा : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र बिजागरे यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाला डॉ पारवे , हभप गजानन महाराज वायकर, राजु गंधे, जयंत आमले, बि डी भस्मे , रामनिवास देशमुख, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, मोलाचे सहकार्य नरेश भस्मे, सुभाष खाडे, या वडुरकर , रामभाऊ चव्हाण, रामकृष्ण दादा ठाकरे, यावेळी ऍड. वांगे सर, रामकृष्ण दादा ठाकरे यांचा सुध्दा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके

Spread the love
[democracy id="1"]