<p>समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात..नागपूरकडे जाणाऱ्या लेनमध्ये सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ट्रकवर धडकली. अपघातात एक प्रवासी ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत . जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू.दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक. ईनोव्हा कार शिर्डी कडून नागपूरकडे जात होती.<br />अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉर वरील वाहतूक विस्कळीत झाली होती</p>
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)